महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 28 मार्च 2005 रोजी शासन आदेश काढण्यात आला, त्यानूसार राज्यातील लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र) नियम 2005 हा नियम दिनांक 28 मार्च 2005 पासून अमलात आणण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या संदर्भीय याअगोदरच 28 एप्रिल 2005 ला परिपत्रक शासनाने पारित केलेले आहे.
या अधिसूचनेनुसार शासन सेवेमध्ये गट अ ते ड मध्ये सरळ सेवेने करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांना लहान कुटुंबाचे अट लागू करण्यात आलेली आहे.
या आदेशान्वये पद नियुक्तीच्या जाहिराती मध्येच पात्र उमेदवार हा लहान कुटुंब असल्याचा उल्लेख करावा व नियुक्ती वेळी तसे प्रपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
28 मार्च 2005 रोजी चा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
लहान कुटुंबासंबंधी घ्यावयाचे प्रतिज्ञापत्र नमुना अ
महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
Maha Teach ( महा टीच ) - महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक - By Mr. Somanth Dhage ( Sam Dhage )
Pages
Labels
- १० वी १२ वी इ मार्कशीट
- 11th Result Sheet First Unit Test
- ५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- ९ वी निकाल
- Competitive Exams
- E- Learning
- Excel
- General Knowledge
- HSC BOARD
- Income Tax Calculator
- MH-GK
- Missing Internet Explorer in Windows 10
- office
- PUP PSS Exam
- RTE 2009 कायदा
- RTE 2009 कायद्या अंतर्गत येणाऱ्या नियमांची यादी
- School Management Software
- Shala Siddhi
- Shalarth Login Address
- Wishes
- Year Plan Format
- अकरावी निकाल
- आरोग्य व शारीरिक शिक्षण
- इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी
- उच्च माध्यमिक
- ऑफलाईन वेतन बिल
- कल चाचणी 2018
- कल चाचणी २०१९
- किशोर मासिक
- गैरहजर विधार्थी पंचनामा
- जनरल रजिस्टर
- जातीचा प्रवर्ग शोधा
- डिजिलॉकर
- दहा नैतिक मूल्य
- दाखला मागणी अर्ज
- दिनविशेष
- पर्यावरण
- प्रथमोपचार पेटी
- मराठी माती
- महागाई भत्ता
- महिला तक्रार निवारण
- माता पालक शिक्षिका संघ
- लहान कुटुंबासंबंधी घ्यावयाचे प्रतिज्ञापत्र
- लोकसहभागातून करावयाची शालेय कामे
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- विशाखा समिती
- शालासिद्धी माहिती संकलन
- शालेय आपत्ती निवारण समिती
- शालेय क्रीडा स्पर्धा सहभाग ऑनलाईन अर्ज
- शालेय तक्रार पेटी
- शालेय परिवहन समिती
- शालेय व्यवस्थापन समिती
- शालेय समित्या
- शाळा विकास आराखडा
- शाळासिद्धी साठीचे नोंद नमुने
- शिक्षक पालक सभा
- शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
- शिक्षण संक्रमण
- शिक्षण संक्रमण मध्ये लेख प्रकाशन करणे
- समिती वृत्तांत लेखन नमुना
- सहशालेय उपक्रम
- सहशालेय उपक्रम यादी
- सहावा वेतन आयोग अधिसूचना
- सातवा वेतन आयोग अधिसूचना
- सेवानिवृत्ती पत्र
- सैनिकी शाळा
- हजेरी पत्रक
शिक्षण संक्रमण जानेवारी 2019
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
कल चाचणी २०१८-१९
कल चाचणी २०१८ विषयीचे माहिती देणारी PPT PDF मध्ये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा:
मा. श्री. विनोद तावडे (शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या उद्यमशील नेतृत्वाने, महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभागाने कल चाचणी हा उपक्रम २०१६ पासून सुरु केला आहे. देशात प्रथमच ५ क्षेत्रीय कल चाचणी राज्य शिक्षण मंडळाच्या इ.१० वी च्या १५.४७ लाख विद्यार्थ्यांसाठी घेतली गेली.
श्यामची आई फाऊंडेशन ने (SAF), मानसशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ७ क्षेत्रीय कल चाचणी नव्याने विकसित केली. राज्य शिक्षण मंडळाच्या इ.१० वी च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसह शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये जवळपास १७ लाख आणि २०१८ मध्ये १७ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ (www.mahacareermitra.in) व टेकनिकल हेल्पलाईन’ हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत. 'महाकरिअरमित्र पोर्टल' (www.mahacareermitra.in) याद्वारे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि उपलब्ध संधी यांची संपूर्ण माहिती पाहू शकतील. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओज् पाहू शकतील. तसेच विविध विषयांवरील लेखही वाचू शकतील.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कल चाचणी सह अभिक्षमता चाचणी देखील 'महा करिअर मित्र' या मोबाईल अॅप च्या माध्यमाद्वारे संपूर्ण राज्यात घेण्यात येईल. 'महा करिअर मित्र' हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणीचा संयुक्त अहवाल याच वेब पोर्टलवर उपलब्ध होईल.
विद्यार्थी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जवळपास १९,००० शासन मान्य कॉलेजेसचे ८०,००० हून अधिक शैक्षणिक पर्यायांची माहिती घेवू शकतात. तसेच त्यांच्या आवडीनुसार जवळच्या कॉलेजेसमधील अभ्यासक्रमाचा शोध घेवू शकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला यामुळे स्वतःचे करिअर निवडण्याची समान संधी मिळू शकते.
सर्व संस्था व त्यातील अभ्यासक्रम हे शासन मान्य असून त्यांची माहिती ही शिक्षण विभागाच्या संबंधित खात्या कडून प्राप्त झाली आहे.
अपर मुख्य सचिव (शिक्षण) डॉ. वंदना कृष्णा आणि आयुक्त (शिक्षण) श्री. विशाल सोळंकी यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.
योग्यवेळी करिअर मार्गदर्शन प्रक्रियेत युवकांना निर्णय घेण्यात मदत व्हावी यासाठी महाकरिअरमित्र दीपस्तंभाप्रमाणे कार्य करीत आहे.
(संधर्भ - महा करियर मित्र संकेतस्थळ)
(संधर्भ - महा करियर मित्र संकेतस्थळ)
9th Class Result Maker Software
MahaTeach Excel Software हा इयत्ता ९ वी चा वार्षिक निकाल जलद व अचूकपणे तयार करता यावा यासाठी तयार केला आहे.
हा Excel Software संगणकावर उघडणे आवश्यक आहे. मोबाईलवर उगडल्यास त्यावर काही मर्यादा येवू शकतात व परिणामी निकाल अचूक होण्यावर मर्यादा येवू शकतात.
हा Excel Software कसा वापरावा:
१. प्रथम Excel Software download करावा.
२. आपल्या संगणकावर Microsoft Office Install असणे गरजेचे आहे. MS Office २०१३ मध्ये हा Excel Software तयार केलेला आहे. त्यामुळे MS Office २०१०, २०१३ किंवा त्यापुढील version मध्ये उघडावा. (यासंबंधी काही अडचण असल्यास Blogger शी संपर्क साधावा)
३. Excel Sheet उघडल्यावर आपल्याला Updates वर click करावे लागेल.
४. यानंतर आपण Input Data वर जावून Students Name sheet वरील सर्व माहिती अचूक भरावी.
यामध्ये college चे नाव व इतर सर्व माहिती व विद्यार्थी यादी भरावी यामध्ये १०० विद्यार्थी माहिती भारता येवू शकते. ( विध्यार्थी संख्या असल्यास Blogger शी संपर्क साधावा)
५. Sheet No 1,2,3,4,5,6,7,8, वर जावून परीक्षानिहाय गुण भरावेत. इतरत्र कोणताही बदल करू नयेत.
६. माहिती भरून झाल्यास प्रिंट करावा
७. आपला निकाल तयार असेल.
शिक्षण संक्रमण डिसेंबर २०१८
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
शिक्षण संक्रमण नोव्हेंबर २०१८
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा PUP PSS Exam
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) फेब्रुवारी - २०१९ / February - 2019 ची अधिसूचना दिनांक १९/१०/२०१८ रोजी जाहीर करण्यात आली. या अधिसुचने नुसार १७/०२/२०१९ रोजी परीक्षा होईल. अधिसूचना Download करण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा.
- या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची दिनांक १९/१०/२०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ अशी आहे.
- या संकेत स्थळावर गेल्यानंतर प्रथम शाळा नोंदणी आपल्या युडायस क्रमांकासह करावी लागेल व त्यानंतर शाळा नोंदणी शुल्क भरून विद्यार्थी आवेदनपत्रे भारता येतील.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) फेब्रुवारी - २०१९ / February - 2019 च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://puppss.mscescholarshipexam.in/
Subscribe to:
Posts (Atom)








