Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Showing posts with label अकरावी निकाल. Show all posts
Showing posts with label अकरावी निकाल. Show all posts

11th Result Sheet First Unit Test


MahaTeach Excel Software हा इयत्ता ११ वी चा वार्षिक निकाल जलद व अचूकपणे तयार करता यावा यासाठी तयार केला आहे. 
हा Excel Software संगणकावर उघडणे आवश्यक आहे. मोबाईलवर उगडल्यास त्यावर काही मर्यादा येवू शकतात व परिणामी निकाल अचूक होण्यावर मर्यादा येवू शकतात.

हा Excel Software कसा वापरावा:
१. प्रथम Excel Software download करावा.
२. आपल्या संगणकावर Microsoft Office Install असणे गरजेचे आहे. MS Office २०१३ मध्ये हा Excel Software तयार केलेला आहे. त्यामुळे MS Office २०१०, २०१३ किंवा त्यापुढील version मध्ये उघडावा. (यासंबंधी काही अडचण असल्यास Blogger शी संपर्क साधावा)
३. Excel Sheet उघडल्यावर आपल्याला Updates वर click करावे लागेल. 

४. यानंतर आपण Input Data वर जावून Students Name sheet वरील सर्व माहिती अचूक भरावी.
यामध्ये college चे नाव व इतर सर्व माहिती व विद्यार्थी यादी भरावी यामध्ये १०० विद्यार्थी माहिती भारता येवू शकते. ( विध्यार्थी संख्या असल्यास Blogger शी संपर्क साधावा)


५. Sheet No 1,2,3,4,5,6,7,8, वर जावून परीक्षानिहाय गुण भरावेत. इतरत्र कोणताही बदल करू नयेत.
६. माहिती भरून झाल्यास प्रिंट करावा 
७. आपला निकाल तयार असेल.


टीप: हा Excel Software केवळ Unit Test 01 पर्यंत तयार आहे पूर्ण Excel Software लवकरच Update करण्यात येईल.      




अकरावी वार्षिक निकाल


इयत्ता ११ वी निकाल बनविणारे Excel Software
यामध्ये विद्यार्थी निकाल, प्रगती पुस्तक, माहिती संकलन पुस्तक ग्रीनबुक, व वार्षिक निकाल अहवाल अचूक व जलद बनविण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा. 


सदरील एक्सेल शीट ही सॅम्पल स्वरूपात असून 100 विद्यार्थ्यांसाठीची शीट लवकरच अपलोड करण्यात येईल.
(हि शीट केवळ संगणकावरच उघडावी)