महाराष्ट्र हे राज्य हे वैभव संपन्न, कलासंपन्न व विविधतेने नटलेले राज्य आहे. माझ्या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टाफांनी तसेच टिळक, सावरकरांच्या गर्जनांनी लिहिलेला आहे.
मराठी भाषा वारकरी वारकरी संप्रदायातील थोर संतांनी लिहिलेल्या साहित्यातून समृद्ध झालेली आहे.
अशा या मराठी मातीला मानाचा मुजरा
अशा या मराठी मातीला मानाचा मुजरा