Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

नमुने व नोंदतक्ते


शाळेत माहिती संकलित करण्यासाठीचे व शाळा सिद्धीस उपयुक्त नमुने व नोंदतक्ते
अ.क्र.
तपशील
Download
शाळेत संग्रही ठेवावयाचे शासन आदेश
शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
क्रीडांगण मापे व उपलब्ध क्रीडा साहित्य नोंदी
किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी
कार्यानुभव उपलब्ध साहित्याची यादी
इतर उपलब्ध साहित्याची यादी
वर्गणी लावलेले वृत्तपत्रे , नियतकालिके , मासिके व साहित्य यादी
इंटरनेट / डिजिटल क्लास / प्रोजेक्टर वापर नोंद
प्रयोगशाळा साहित्य यादी
१०
धोकादायक साहित्य यादी
११
प्रथमोपचार पेटी साहित्य यादी
१२
स्वच्छतागृह, देखरेख व स्वच्छता नोंदी
१३
हाथ धुण्यासाठीचे साहित्य वापर नोंद
१४
क्रीडास्पर्धा सहभाग नोंदी
१५
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन व सहभाग नोंदी
१६
पालक भेट नोंदी
१७
विद्यार्थी गृहभेट नोंदी
१८
इयत्ता निहाय, विषय निहाय शैक्षणिक साहित्य नोंद
१९
वर्षभर राभावले जाणारे उपक्रम
२०
स्पर्धा परीक्षा सहभाग व त्यात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यादी
२१
गणित साहित्य / विज्ञान साहित्य पेटी
२२
स्काऊट गाईड, राजू मीना मंच स्थापना
२३
वर्ग / शाळा मंत्रिमंडळ निवड यादी
२४
विद्यार्थी वैयक्तिक  स्वच्छता तपासणी
२५
दैनिक परिपाठ नोंदवही
२६
सभेचा अजेंडा
२७
सभा वृत्तांत
२८
शिक्षकांसाठी आयोजित चर्चासत्र, परिसंवाद, सभा, कृतिसत्र नोंदी 
२९
अनुपस्थित शिक्षकंच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था
३०
शाळेत राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थी हिताच्या योजना
३१
शिक्षक प्रशिक्षण नोंदवही
३२
कार्यभार वाटणी नोंदी
३३
दिव्यांग विद्यार्थी माहिती नोंदवही
३४
दिव्यांग विद्यार्थी प्राप्त साहित्य नोंदवही
३५
दिव्यांग विद्यार्थी भत्ता नोंदवही
३६
दिव्यांग विद्यार्थी समुपदेशन
३७
आरोग्य तपासणी अहवाल
३८
विद्यार्थी समुपदेशन
३९
विद्यार्थी आरोग्य व सुरक्षा शिबीर
४०
लोकसहभागातून केलेल्या कार्य
४१
विद्यार्थी ( तक्रारपेटी )तक्रार नोंद 
४२
शिक्षक संचिका
४३
विद्यार्थी संचिका
Coming Soon
४४
 शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अहवाल
४५
शिक्षकेत्तर कर्मचारी  संचिका
४६
शालेय तक्रारपेटी नोंदवही  
४७


४८


४९


५०