Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा PUP PSS Exam


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) फेब्रुवारी - २०१९ / February - 2019 ची अधिसूचना दिनांक १९/१०/२०१८ रोजी जाहीर करण्यात आली. या अधिसुचने नुसार १७/०२/२०१९ रोजी परीक्षा होईल. अधिसूचना Download करण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा.
 
  • या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची दिनांक १९/१०/२०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ अशी आहे.
  • या संकेत स्थळावर गेल्यानंतर प्रथम शाळा नोंदणी आपल्या युडायस क्रमांकासह करावी लागेल व त्यानंतर शाळा नोंदणी शुल्क भरून विद्यार्थी आवेदनपत्रे भारता येतील.  
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) फेब्रुवारी - २०१९ / February - 2019 च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


http://puppss.mscescholarshipexam.in/  

No comments: