ऑफलाईन वेतन बिल
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकला सादर करावयाचे ऑफलाईन वेतन बिल
शालेय शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्रातील शिक्षकांचे वेतन करण्यासाठी सन २०१३ पासून “शालार्थ” हे ऑनलाईन संकेतस्थळ चालू करण्यात आले. या प्रणालीमुळे शिक्षकांना वेळेत व अचूकपणे वेतन मिळत होते. मात्र जानेवारी २०१८ पासून काही तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ बंद पडले. माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०१८ व किंबहुना शालार्य संकेतस्थळ सुरु होईपर्यंत शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्याचा शासनाने निर्णय घेतला. व तसी कार्यवाही सुरु करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (Pay Unit) यांनी ऑफलाईन बिलासंधार्भीय सूचना संबंधितांना दिल्या व त्यान्वे संबंधित कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
हे ऑफलाईन बिल सादरीकारानासाठी च्या सूचना वेतन बिलाचे स्वरूप खालीलप्रमाणे असावे असे निर्देशित करण्यात आले आहे. व त्यासोबत जोडावयाची प्रपत्रे – प्रपत्र अ ब प्रपत्र ग यांची Softcopy pdf व EXCEL Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
Description | Download link | |
देयक सादरीकरण क्रम | Download | |
प्रपत्र ग | Download | |
प्रपत्र अ ब | Download | |
Excel Soft Copy | Download |