Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

शिक्षण संक्रमण

शिक्षण संक्रमणमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
अथवा


Mahateach या संकेतस्थळा च्या शिक्षण संक्रमण या पेजला जावून डायरेक्ट लिंक द्वारे “शिक्षण संक्रमण” चा अंक Download करता येईल.
त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा-