शिक्षण हक्क कायदा 2009 (RTE 2009) कायद्याची मराठी प्रत
RTE 2009 English DownloadRTE 2011 Rules Marathi Download
RTE 2009 कायद्यांतर्गत येणारे महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय :
1.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत. दि ६/५/२०१५
1.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत. दि ६/५/२०१५
RTE- 2009 कलामांचे शिर्षके:
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव,
विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक
२ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे
शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप
प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर
जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची
कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण
कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व
शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२
= शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी
व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४
= प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास
व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा
व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८
= शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके
व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये
सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन
समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय
विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता
व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची
कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी
शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६
= शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर
प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक
२८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम
व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० =
परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या
हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२
= गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय
सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक
३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा
अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला
चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक
कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित
शासनास नियम करण्याचा अधिकार.
RTE 2009 कायद्या अंतर्गत येणाऱ्या नियमांची यादी PDF मध्ये Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा