महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीने इयत्ता ९ वी ते
१२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेच पुनर्विचार करण्यासाठी सामिती गठीत करण्यात
आली होती. या समितीचा शिफारसीनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट २०१९ रोजी एक परिपत्रक काढण्यात आहे व महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे कडून दिनांक १६ ऑगस्ट २०१९
रोजी परिपत्रकान्वये
इयत्ता ११ वी साठी शैक्षणिक वर्ष २०१९ २० व इयत्ता १२ वी
साठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना निश्चित
करण्यात आली. ती खालील प्रमाणे आहे.
·
अंतिम मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांचे राहील.
·
पर्यावरणशास्त्र
या विषयामध्ये 'जल सुरक्षा' हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.पर्यावरणशास्त्र विषयास देण्यात
येणाऱ्या ५० गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात आहे आहे.
·
लेखी
मूल्यमापनासोवत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन
समाविष्ट केले आहे.
·
अंतर्गत
मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील, या संदर्भातील नियोजन उच्च माध्यमिक शाळा /
कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर करावयाचे आहे.
·
इ.११वी ची वार्षिक परीक्षा, इ.११वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व
इ.१२वी ची वार्षिक परीक्षा इ.१२वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील.
·
इ.११वी व
इ.१२वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत
मूल्यमापन/तोंडी/प्रकल्प/प्रात्यक्षिक/चाचणी मिळून किमान ३५% गुण प्राप्त करणे अनिवार्य
राहील.
·
मंडळाच्या
प्रचलित निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace
Marks System) सुरू राहील तसेच क्रीडाक्षेत्रात प्राविण्य
मिळविणाऱ्या / सहभागी होणाऱ्या आणि स्काऊट व गाईड मध्ये सहभागी होणाऱ्या
विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलतीचे अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरु
राहतील.
·
इ.११वी व इ.१२वी च्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रकारचे किमान २५% प्रश्न असतील.
·
इ.११वी व
इ.१२वी करिता मूल्यमापन योजना सोबत जोडलेल्या Annexure-B (एकूण ४ पृष्ठे ) व C (एकूण ५ पृष्ठे ) प्रमाणे
राहील.
·
या
व्यतिरिक्त शासन निर्देशांप्रमाणे वेळोवेळी होणारे बदल स्वतंत्र परिपत्रकान्वये
सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना यथावकाश कळविण्यात येतील.
·
वरील सर्व
सूचना आपल्या विभागातील मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, विद्यार्थी
व पालक व सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व सदर परिपत्रकानुसार
कार्यवाही करण्यात यावी.
इयत्ता
११वी गुणांकन शैक्षणिक वर्ष २०१९ २० पासून पुढे
|
|||||||
विषय
|
गुणांकन
|
||||||
घटक
चाचणी १
|
प्रथम सत्र
|
घटक चाचणी
२
|
वार्षिक
लेखी
|
प्रात्यक्षिक
/तोंडी/
|
एकूण
|
वार्षिक
निकाल
(एकूण/२)
|
|
इंग्रजी, मराठी,
हिंदी, व भाषा विषय
(सर्व शाखा)
|
२५
|
२५
|
५०
|
८०
|
२०
|
२००
|
१००
|
पर्यावरण
शास्त्र व
जल सुरक्षा -
अनिवार्य विषय
सर्व शाखा
|
३०
|
२०
|
५०
|
श्रेणी
रुपांतर
|
|||
आरोग्य व
शारीरिक शिक्षण
-
अनिवार्य विषय सर्व शाखा
|
२५
|
२५
|
५०
|
श्रेणी
रुपांतर
|
|||
विज्ञान
शाखा - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
जीवशास्त्र व प्रात्यक्षिक परीक्षा असलेले विषय
|
२५
|
२५
|
५०
|
७०
|
३०
|
२००
|
१००
|
गणित -
विज्ञान, कला, वाणिज्य
व २०
गुणांची प्रात्यक्षिक
परीक्षा असलेले विषय
|
२५
|
२५
|
५०
|
८०
|
२०
|
२००
|
१००
|
कला, वाणिज्य व २० गुणांची
प्रात्यक्षिक/ अंतर्गत
मूल्यमापन परीक्षा
असलेले विषय
|
२५
|
२५
|
५०
|
८०
|
२०
|
२००
|
१००
|
एकूण
वार्षिक निकाल
|
=
|
इंग्रजी
|
+
|
वैकल्पिक
विषय ग्रुप B,C
मधून ५ विषय
|
|||
१००
|
+
|
५००
|
=
|
600
|
|||
ग्रेड विषयाचे ग्रेड विभागणी
-
|
|||||||
30 व
पेक्षा ज्यास्त
|
अ श्रेणी
|
||||||
२३-२९
|
ब श्रेणी
|
||||||
१७-२२
|
क श्रेणी
|
||||||
१७ पेक्षा कमी
|
ड श्रेणी
|
1 comment:
Amazing Content 🔥🏆🔥🏆💐💐💯💐🏆💐🏆💐🏆💐🏆🔥🇮🇳🔥🇮🇳🔥🏆🔥🏆🔥🏆🔥🏆🔥💯🏆💯🔥🏆💯💯💯🏆💯💯🏆🏆🔥🏆
Swagat hai MAHARASHTRA NAGPURIANS KA💯🔥👍🔥👍🏆💯💐💯💯💐💯🔥💯🔥💯
24X7 ACTIVE ALL FOR HELP
💯🏆💯🔥💐🇮🇳🔥🇮🇳🔥🔥🇮🇳🔥🔥🏆🏆💯🏆💯🏆💯💯🏆
My whatsapp/cont no.
7249827456
My Email ID:- anknandgave7@gmail.com
My landing page
https://badshahmotivation.blogspot.com/p/about-us.html
Post a Comment