Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Income Tax Calculator For School & College


शाळा किंवा महाविद्यालयामध्ये शालेय प्रशासन करत असताना इन्कमटॅक्स Income Tax किंवा टीडीएस TDS सारखी किचकट कामे प्रशासकाला व कार्यालयाला पार पडावी लागतात. हे करत असताना अनेक प्रश्न समोर पडतात. 
उदाहरणार्थ किती पगारीला किती मिळकत कर बसतो. INCOME TAX SLABS कसे आहेत. याप्रकारचे अनेक प्रश्न पडतात.
 बऱ्याच शैक्षणिक संस्थांना दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागते. किंवा इन्कमटॅक्स कार्यालयाकडून येणाऱ्या नोटिसांना सामोरे जावे लागते.
यावर यावर उपाय म्हणून हा  EXCEL SOFTWARE बनविण्याच्या प्रयत्न केला आहे........
Click HERE
    

No comments: