Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

सहावा वेतन आयोग अधिसूचना

                                महाराष्ट्र शासनाच्या  वित्त विभागामार्फत २२ एप्रिल २००९ रोजी सहाव्या वेतन आयोगाची अधिसूचना जरी करण्यात आली. याच आधीसुचानेत वेतन निश्चिती नमुना व शासना अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील कर्मचारी यांना लागू होणारी  वेतनश्रेणी देयाकांचे वर्णन आहे.  हा अध्यादेश खालील लिंक  वरून Download करता येईल.Download 


Finance Department of Maharashtra Government declared Six Pay Commission on date 22nd April 2009.
To Download the notification file in PDF format  Click on link Below :


  Download