Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

HSC बोर्ड Practical Notification


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डा मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड  फेब्रुवारी 2018 परीक्षा च्या प्रत्यक्षित  परीक्षा नियोजनासंबंधी चे परिपत्रक 22 डिसेंबेर रोजी पारित करण्यात आले आहे.
ते Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.


 या परिपत्रकात खालील नमुने ( फॉर्म ) आहेत.
अनुपस्थिती पत्रक  Absentee Report
अतिरिक्त बैठक क्रमांकाच्या गुणांची माहिती Extra Student entry

अंतर्गत व बहिस्त परीक्षक मानधन नमुना
Bill of Remuniration External Examiner internal Examinar
Salary Certificate
पगारपत्रक नमुना

Download


No comments: