Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

जनरल रजिस्टरमध्ये बदल करताना करावयाच्या नोंदी

शालेय शिक्षण  विभाग

जुने जनरल रजिस्टरमध्ये लिहा

◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली पुढिलप्रमाणे शेरा लिहित आहे.
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर बुक क्र. ------------ मध्ये करण्यात येतील . ""


                                 मुख्याध्यापक सही
                                        व शिक्कानवीन रजिस्टरच्या प्रारंभी लिहा

"या रजिस्टरमध्ये  पान न.... ते ..... पान न ...... अशी एकुण .... पृष्टे आहेत ...जनरल  रजिस्टर क्र .... पासुन नोंदी या मध्ये नोंदवण्यात येतील."
असे प्रमाणित करण्यात येत आहे .

 
◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टर बंद करुन नविन जनरल रजिस्टर सुरु करत आहे.
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील सुरुवातीची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी सुरुवात करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार स्टुडंट आय -डी व युआयडी सह करण्यात येतील . ""मुख्याध्यापक सही  
    शिक्का