Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Shalarth Login


शालेय शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्रातील शिक्षकांचे वेतन करण्यासाठी सन २०१३ पासून “शालार्थ”  https://www.shalarth.maharashtra.gov.in हे ऑनलाईन संकेतस्थळ चालू करण्यात आले. या प्रणालीमुळे शिक्षकांना वेळेत व अचूकपणे वेतन मिळत होते. मात्र जानेवारी २०१८ पासून काही तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ बंद पडले. हे शालार्थ माहे ऑगस्ट २०१९ पासून परत पुनर्कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र त्याचे संकेतस्थळ बदलले आहे. ते आता पुढील Address वर कार्यान्वित झाले आहे.
त्याचा  Shalarth  Address Shalarth Login  हा आहे. 
शालार्थ लॉगीन करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.