Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी

शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात
वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले वर्गात लावेले असावे. (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडून मान्य करून घ्यावे)
मासिक नियोजन
घटक नियोजन
दैनिक टाचण
अद्यावतविद्यार्थी हजेरी
विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्ण केलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११
विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यां बाबत नोंदी
१२
शैक्षणिक साहित्य.
१३
मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदरी


वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी



वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
विद्यार्थी संचिका
CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके
पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
विधार्थी हजेरी .
विद्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.  सर्व परीक्षा (आठवडी परीक्षांसह )
वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
पटनोंदणी ,वयाचे दाखले नोंद
१०
वर्ग मंत्रीमंडळ यादी, कार्य नोंदी
११
वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,टाचन  वही .
१२
वर्ग अद्यापण नियोजन
१३
सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल
१४
पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन
१५


वरील माहिती PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील 



MAHA TEACH android app : New Updates




Maha Teach :       
Maharashtra High School and Junior College Teacher



A website to help Maharashtra High School and Junior College Teacher launched new updates on 21/06/2018 in its Android Application. to download this new updated MAHA TEACH android app click on following link-

Version 1.0
Build 1.84.s
Updates Available on 21-06-2018 
Or     
Direct Download